या सवयी बनवू शकतात तुम्हाला श्रीमंत
एका रिसर्चमध्ये श्रीमंत लोकांच्या सवयी, आवडी-निवडींवर अभ्यास करण्यात आला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार खालील काही गोष्टी समोर आल्या.
- 62 टक्के श्रीमंतांनी म्हणतात की, ‘मी माझ्या ध्येयावर रोज लक्ष केंद्रित करतो’ तर फक्त 6 टक्के लोकाचे म्हणने आहे की ते ध्येयावर लक्ष केंद्रीत करतात.
- स्टडीमध्ये सांगितले आहे की, 81 टक्के लोकांना माहित आहे त्यांना आज काय करायचे आहे.
- 67 टक्के श्रीमंत लोक दिवसातून 1 तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ टीव्ही पाहतात.
- 86 टक्के श्रीमंत लोकांना वाचनाची आवड असते. पण ते फक्त त्यांच्या कामचेच वाचन करतात.
- 63 टक्के श्रीमंत लोकांना ऑडीओ बूक ऐकायची आवड आहे.
- 81 टक्के श्रीमंत लोक ऑफीसमध्ये जास्तवेळ काम करतात.
- आपल्या हेल्थकडे ठेवतात लक्ष. 57 टक्के श्रीमंत लोक त्यांच्या शरीराकडे लक्ष देतात आणि रोज त्यांची कॅलरीज चेक करतात.
- श्रीमंत लोकांना रिस्क घेण्याची आवड असते त्यामुळे ते लॉटरी खेळतात. पण त्यातून ते जास्त मिळण्याची आपेक्षा करत नाहीत.
- 62 टक्के श्रीमंत लोक त्यांच्या हसण्याकडे लक्ष देतात आणि ते रोज आनंदी राहतात.