‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी प्या

शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. नारळ पाणी पिण्याचे काही फायदेपाण्याचे कमतरता दूर करते. इलेक्ट्रोलाइट्स कायम ठेवणे आणि मुलांचे पोषण करते. गरोदर…

आहारातील ‘या’ गोष्टींमुळे वाढू शकतं थायरॉईड…

आजकाल अनेकांना थायरॉईडची समस्या होत असल्याचं समोर येतं. थायरॉईडमध्ये वजन वाढण्याससह किंवा कमी होण्यासह हार्मोन्सचं असंतुलनही होतं. या गोष्टींचे सेवन टाळा कोबी, फ्लॉवरकोबी, फ्लॉवरमध्ये guitornoids नावाचं तत्व अधिक प्रमाणात आढळतं.त्यामुळे…

तुम्हाला हे माहित आहे का, डाळिंबाचा रस रोज पिऊन तुम्ही अनेक क्लिष्ट शारीरिक रोग दूर ठेऊ शकता.

फलाहार हा शरीरासाठी चांगलाच असतो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का, डाळिंबाचा रस रोज पिऊन तुम्ही अनेक क्लिष्ट शारीरिक रोग दूर ठेऊ शकता. प्रजनन क्षमता वाढते डाळिंबाच्या रसाने शरिराची प्रजनन क्षमता वाढतेच शिवाय मानवी शरिरात टेस्टोस्टेरोन…

तेजस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'तेजस'चा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटात कंगना भारतीय वायूदलातील पायलटची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाविषयी कंगना म्हणाली'तेजस या चित्रपटात मी एअर फोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे.…

चिंताजनक! हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येणार

कोरोनाचा जगभरात हाहाकार सुरूच आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) चिंता वाढविणारा इशारा दिला आहे.यूरोपसह जगभरातील अनेक भागात हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येईल, अशी शक्यता डब्लूएचओने…

केळी मावा मोदक

गणपती बाप्पाच्या आगमनाने निसर्ग देखील प्रफुल्लित होतो. मग त्याच निसर्गाचं देणं असणारी फळं, फुलं आपण बाप्पाला अर्पण करावीत असाच त्यामागचा हेतू असतो. चला तर मग आज अशाच एका फळाचा मोदक बाप्पाला नैवैद्य म्हणून अर्पण करूयात. साहित्य कप मावा, 3…

अशी करा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना

यंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सर्वांचे लाडके बाप्पा घराघरात, सार्वजनिक मंडळामध्ये विराजमान होतील.घरगुती गणेशोत्सव हा किमान दीड, अडीच, पाच, सात आणि दहा दिवस साजरा केला आहे. दरम्यान, गणेश मूर्तीची…

हरतालिका तृतीयेचंं व्रत कसं आणि कधी कराल

श्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे.हरितालिकेच्या व्रतात शिव-पार्वतीचे पूजन केले जाते. कुमारिका आणि महिला या दिवशी व्रत करतात. हरतालिका पुजा मुहुर्त आणि तिथीहरतालिका तिथी: 21 ऑगस्ट 2020…

चाबहार रेल्वे प्रकल्प – Chabahar Rail Project

चर्चेत का? इराणने चाबहार रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याच्या व प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्याच्या कार्यात भारत विलंब लावत असल्याचे कारण देऊन आता स्वतःच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे.इराणने 628 कि.मी. असलेल्या चाबहार ते झाहेदन रेल्वे…