भूकंप लहरींचे प्रकार

प्राथमिक लहरी

  • यांना अनुतरंग लहरी म्हणतात.
  • वेग सर्वाधिक असतो.
  • घन व द्रव पदार्थ मधून प्रवास करतात.
  • सेकंदस वेग 8 ते 12 किमी.
  • कठीण खडकात वेग वाढतो.
  • आडव्या दिशेने प्रवास करतात.

दुय्यम लहरी

  • यांना अनुप्रस्थ लहरी म्हणतात
  • घनरूप पदार्थतुन प्रवास करतात
  • घनतेनुसार वेग वाढतो
  • या लहरी खूप विध्वंसक असतात
  • वेग सेकंदला 4 ते 6 किमी असतो
  • प्रकाश लहरी सारख्या असतात

भूपृष्ठ लहरी

  • अधिक खोलवर प्रवास करत नाहीत
  • सर्वात मंद गतीने वाहतात
  • परिघाच्या दिशेनं वहण करतात
  • सर्वाधिक विध्वंसक असतात
  • दर सेकंदला 3 ते 4 किमी वेग असतो

✍रॅले व लव्ह लहरी हे दोन उपप्रकार आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*