गणपती आरती | सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची गणपती आरती

September 10, 2021 मराठीत.इन 0

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशाचे 10 सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. दरम्यान गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणेश भक्त गणेशाची पूजा करतात. त्यांना शेंदूर, दुर्वा, नैवेद्य अर्पण करतात. […]

No Image

मकर संक्रांत; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे विशेष महत्व

January 14, 2021 मराठीत.इन 0

मकरसंक्रांत म्हणजे, जानेवारीत येणार पहिला सण. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य […]

मकर संक्रांत येतेय, मग तीळ खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहिती आहेत काय.?

January 13, 2021 मराठीत.इन 0

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तिळाचे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. […]

मेरी ख्रिसमस: चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?

December 25, 2020 मराठीत.इन 0

आज कोरोनाच्या काळात देशभर ख्रिसमसचा उत्साह आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने […]

तुळशी विवाह

आजपासून तुळशी विवाहास प्रारंभ; जाणून घ्या शुभ मुहूर्त

November 26, 2020 मराठीत.इन 0

दिवाळी नंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. यंदा आजपासून ते सोमवार दि. 30 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. या निमित्ताने आज याबाबत सर्व काही […]