कोणता मास्क रोखेल ओमायक्रॉन? जाणून घ्या | हा मास्क रोखेल ओमेक्रॉनला

कोरोना काळात कोरोना नियमांच्या काटेकोर पालनात मास्कचा वापर पहिल्या क्रमांकावर आहे. आताही कोरोनाचा नवा आल्याने पुन्हा एकदा मास्कला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, कापडी मास्कच्या वापराला तज्ज्ञांनी लालकंदील दाखवला आहे.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

सुरुवातीला पुनर्वापरासाठी कापडी मास्कला परवानगी.

ओमायक्रॉन आल्यांनतर एन-95 किंवा के-95 मस्क वापरण्याचा सल्ला.

N95 मास्क हवेतील सूक्ष्म कणांना रोखतो.

कापडी मास्क उपयोगाचा नाही मात्र सर्जिकल मास्क सोबत डबल लेअर वापरता येऊ शकतो.

कापडी मास्क का नको?

N 95मास्कमध्ये हवेतील सूक्ष्म कणांना शरीरात जाण्यापासून रोखण्याची 95%.

‘कापडी मास्क’ हवेतील सूक्ष्म कणांना रोखण्यात अपयशी ठरण्याची शक्यता.

याची खबरदारी घ्या

  • मास्क अधिक सुरक्षित आणि डबल लेअरचा असावा.
  • मास्क लावल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ नये.
  • डोळ्यांना मास्कचा त्रास होऊ नये.
  • शक्यतो एन-95 किंवा के-95 मस्कचाच वापर करावा.
  • कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा.
You might also like
Leave a comment