राष्ट्रपती व पंतप्रधान संबंध

कलम:-74

राष्ट्रपती ला सल्ला व साह्य करण्यासाठी पंतप्रधान च्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल

मंत्रिमंडळ च्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती कार्य करतील.

कलम:-75

राष्ट्रपती पंतप्रधान ची नियुक्ती करतो आणि पंतप्रधान च्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्याची नियुक्ती करतो.

राष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहू शकतो.

कलम:-78

संघराज्य च्या कामकाज विषयी व सर्व निर्णयांची माहिती राष्ट्रपती ला देणे.

संघराज्य च्या कामाविषयी राष्ट्रपती मागेल ते माहिती पुरवणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*