तेजस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात कंगना भारतीय वायूदलातील पायलटची भूमिका साकारणार आहे.

चित्रपटाविषयी कंगना म्हणाली

‘तेजस या चित्रपटात मी एअर फोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे.

देशाच्या साहसी एअरफोर्स पायलटची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असून मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला अभिमान आहे.

सर्वेश मेवारा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Leave a comment