जिल्हा परिषद भरती 2019 GR माहिती
महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद भरती 2019 च्या तारखा जाहीर केल्या असून सध्या फक्त 5 पदांसाठी म्हणजेच आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता ही पदे 100% भरणार.मार्च 2019 मध्ये देण्यांत…