पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त Googleची मानवंदना
गूगलने साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा क्षेत्रांत योगदान दिलेल्या पु. ल. देशपांडे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली आहे.'गूगल आर्ट्स अॅण्ड कल्चर' या विभागात पुलंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पुलंच्या जीवन आणि…