बेगम हजरत महल (मुहम्मदी खानुम)
बेगम हजरत महल तथा मुहम्मदी खानुमजन्म : फैजाबाद, भारतमृत्यू: ७ एप्रिल, इ.स. १८७९:काठमांडू, नेपाळ)ही अवधच्या नवाब वाजीद अलीची पत्नी होती.फैजाबाद या गावी एका गरिब कुटुंबात जन्म झालेली मुहम्मदी खानुम ही अत्यंत सुंदर होती. नवाब वाजीद…