Browsing Tag

संसद भवन

नव्या संसद भवनाचा १० डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा

नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली.नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक…