ATM चा वापर करता? …तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी
येत्या काही दिवसांत ATMमधून पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.हे तुमच्या विनामूल्य पाच व्यवहारांमध्ये समाविष्ट होणार नाही, ज्यासाठी तुम्हाला एक वेगळी रक्कम द्यावी लागेल.जेव्हा तुम्ही…