Twitter वर रामदेव बाबाच्या अटकेची मागणी, WHOच्या नावावर फसवणूकीचे आरोप
बाबा रामदेव यांच्या कंपनीने कोरोनिल औषधाबद्दल सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणपत्र योजनेनुसार या औषधाला आयुष मंत्रालयाकडून औषधी उत्पादनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.योग गुरू बाबा रामदेव यांनी 1 फेब्रुवारी रोजी कोरोनिल नावाचे औषध…