रानमेवा जांभूळ फळाचे अनेक फायदे
उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या तोंडावर रानमेवा असलेल्या जांभूळ फळाचे आगमन होते. जीभ आणि तोंडही जांभळे करणारी जांभळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतात.जांभळाचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस,…