बॉडी बिल्डींग क्षेत्रात वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय महिला
आपल्यापैकी फारच कमी जणांना महिला बॉडीबिल्डर्सबद्दल माहिती असेल. त्याचं कारण म्हणजे आजही आपल्या समाजात महिला बॉडीबिल्डर्सकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. त्यांना समाजात म्हणावा तसा मान दिला जात नाही.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भारताच्या 9…