जास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम
आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही देणार आहोत...साखरेचे अधिक सेवन आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते.साखरेच्या अधिक सेवन केल्याने शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो. यामुळे…