प्रत्येक घड्याळ 10:10 हीच वेळ का दाखवते?
घड्याळांच्या सर्वच जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 अशीच वेळ दाखवण्यात आलेली असते. मात्र हीच वेळ का दाखवण्यात येते? याबद्दल फार लोकांना माहिती नसते. मात्र हीच वेळ दाखवण्यामागे पाच कारणे असू शकतात. त्यावर एक नजर...असे म्हटले जाते की, 10 वाजून 10…