आक्रोड खाण्याचे फायदे, हृदयासाठी फायदेशीर आक्रोड

लहानपणीपासून आपण ऐकतो कि ड्रायफ्रूट्स खाणं हे आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं. हि खरी गोष्ट असली तरी कुठलं ड्रायफ्रूट कशासाठी फायदेशीर आहे हे आपल्याला एवढं तात्विकदृष्ट्या माहिती नसतं. आज आपण हृदयासाठी फायदेशीर आक्रोड आणि त्यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊ:

  • अक्रोड रक्तदाब आणि त्याच्या प्रभावाला नियंत्रित करते. अक्रोड एक उत्तम दर्जाचे खाद्य आहे. यापासून आपल्या शरीराला हवे ते प्रोटीन मिळतात.
  • अक्रोडमध्ये असलेले फॅट नैराश्य कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतात.
  • अटॅशन , डेफिसिटी सारखे आजारही याचे सेवन केल्यास कमी होतात. अक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिन संवेदनासाठी चांगले असतात.
  • आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा तरी अक्रोड मधुमेह रुग्णांनी सेवन करावे. त्यामुळे ३0 टक्के मधुमेह कमी होण्याची शक्यता आहे.
  • अक्रोडमध्ये असणारे विविध घटक आणि त्याचे तेल तणावाशी लढण्यात मदत करते.
  • अक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*