उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी ट्राय करा उपाय
ऊन वाढत आहे. अशा परिस्थितीत चेहऱ्याला तजेल आणि टवटवीत करण्यासाठी खालील काही गोष्टी तुम्हाला मदत करतील....
फेस मिस्ट सध्या बाजारपेठेत विविध फेस मिस्ट आढळतात. किंवा आपण हे घरी देखील बनवू शकता. काही गुलाबाच्या पाकळ्या आणि 1 लीटर पाणी असले कि…