असे आहे रिझ्यूमचे शास्त्र! Resume कसा बनवतात?
सध्याचा काळ पाहता नोकरी मिळवणे किती कठीण आहे? याबाबत फार काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र आपला Biodata किंवा Resume व्यवस्थित तयार असेल तर तुमचे पहिले इम्प्रेशन चांगले पडेल.अनेकदा काही विद्यार्थी या बाबतीत हलगर्जीपणा करतात. त्यामुळे…