मकर संक्रांत; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे विशेष महत्व
मकरसंक्रांत म्हणजे, जानेवारीत येणार पहिला सण.मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत असं…