जाणून घ्या ज्योतिबांचे हे प्रेरणादायी विचार
महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचा मृत्यू झाला.महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.शेतकरी आणि बहुजन समाजांच्या…