या सवयी बनवू शकतात तुम्हाला श्रीमंत
एका रिसर्चमध्ये श्रीमंत लोकांच्या सवयी, आवडी-निवडींवर अभ्यास करण्यात आला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार खालील काही गोष्टी समोर आल्या.62 टक्के श्रीमंतांनी म्हणतात की, 'मी माझ्या ध्येयावर रोज लक्ष केंद्रित करतो' तर फक्त 6 टक्के लोकाचे…