Browsing Tag

AGI

भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)

संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे.महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत.…