लविनाच्या आरोपांना महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर
महेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं, असा खळबळजनक आरोप लविना लोध हिने केला आहे.लविना ही महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी आहे. तिच्या या आरोपांवर आता महेश भट्ट यांनी…