Browsing Tag

health tips in marathi

पावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय

पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात ज्यामुळे याकडे वेळेत लक्ष न दिल्यास हे महागात पडू शकते. यामध्ये विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे. या पावसाळ्यातील रोगांपासून बचावण्याचे उपाय सांगितले आहेत.…

दमा असलेल्या रुग्णांनी या गोष्टींची काळजी घ्या

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. यातच कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदाच्या दिवाळीत शरीराची खास काळजी घेणे गरजेचे…

मुका मार लागणे घरगुती उपाय | मुका मार लागल्यानंतर काय करावं?

मुका मार लागणे घरगुती उपायमुका मार म्हणजे त्वचेच्या आतील दुखापत होय. यावेळी त्वचेच्या आतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे अनेकदा मार लागलेला भाग थोडा काळसर पडतो. मुका मार घरगुती प्रथमोपचारमुका मार लागल्यानंतर त्यावर बर्फ लावा.…

WHO कडून भारतातील कफ सिरफबाबत धोक्याचा इशारा | तुम्ही धोकादायक कफ सिरफ वापरत नाही ना?

कोणतेही औषधं घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आपण अनेकदा ऐकतो. मात्र आता त्याहूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतात वापरलं जाणारं एक कोफ सिरपच धोकादायक असल्याचं थेट जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. त्यामुळे सर्दी…

सर्दी झाली तर जाणून घ्या उपाय

देशभरात बदलत्या ऋतूत लोकांना थंडी, सर्दीही मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. याचे एक कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे. अशा परिस्थितीत तुम्ही आजच या हर्बल ड्रिंकचा अवलंब करू शकता. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि अनेक…

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde

उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे. आंबे खाण्याचे फायदे | Benefits of eating Mangoआंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी…

सर्दी ते पित्त, बहुगुणी वेलची आहे रामबाण उपाय

इलायची, वेलदोडा, एला, विलायची या नावाने परिचित असणारा वेलची हा एक सुगंधी मसाला आहे. स्वादाने परिपूर्ण असणाऱ्या वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब…

टीन एजर्सच्या जेवणात हमखास हव्याच या ४ गोष्टी

किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे, त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण या वयात मिळणारं उत्तम पोषण त्यांचे भविष्यातले अनेक आरोग्याचे धोके कमी करू शकतं. म्हणूनच तर टिन एज मुलींनो तुम्हीही वयाच्या या टप्प्याचा मनमुराद आनंद घ्या,…

जाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे

कापूर जाळणे धार्मिक परंपरांमध्ये एक विशेष महत्त्वाचे आहे. मात्र हाच कापूर जाळण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे कापूर फक्त पूजेसाठी नाही तर इतर गोष्टींसाठी देखील फायदेशीर ठरतो.यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचा कापूर वापरला जातो.…

वजन कमी करण्यासाठी हा चहा आहे अत्यंत फायदेशीर

स्वयंपाक घरामध्ये काळी मिरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.काळ्या मिरीचा चहा वजन कमी करण्यास मदत करतो. काळी मिरी चहा कसा बनवायचा आणि त्याचे इतर आरोग्य फायदे जाणून घेऊया. काळी मिरी चहा आहे फायदेशीर; जाणून…

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे तणाव, डिप्रेशन, नैराश्य, ब्रेन फॉग, मनोभ्रम, इत्यादी मानसिक आजार वाढले आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी राहणे आवश्यक आहे. चला तर आज आपण जाणून घेऊ मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि…

जास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम

आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही देणार आहोत...साखरेचे अधिक सेवन आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते.साखरेच्या अधिक सेवन केल्याने शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो. यामुळे…

जाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे

दही आवडत नाही असे लोक तुरळक आढळतात. तर दही हा प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. दह्यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे असतात.दह्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, लॅक्टोज सारखे रासायनिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे उन्हाळ्यात…

सकाळी अनोश्यापोटी चहा पिणे हानिकारक | Disadvantages of Drinking Tea in Morning

काही लोकांना सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय चुकीची आहे. कारण याने शरीराला नुकसान होते. चला तर मग त्याबाबत जाणून घेऊयात...सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात. असे केल्याने…

टाचांच्या वेदनांसाठी फायदेशीर व्यायाम | टाच दुखीवर उपाय

अनेकांना टाचांचे दुखणे सतावत असते अनेक उपचार करून देखील दातांचे दुखणे थांबत नाही यासाठी काही योगासने फायदेशीर ठरतात. जाणून घ्या ही योगासने कोणते आहेत उष्ट्रासनया आसनामध्ये शरीराची मुद्रा उंटाप्रमाणे करावी लागते त्यामुळे याला उष्ट्रासन…