इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०
इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० ची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.अहवालात देशभरातील राज्यांचे पोलीस , न्यायव्यवस्था , कारागृह , कायदेशीर साहाय्य या ४ यंत्रणांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.कायदेशीर साहाय्य करण्यात…