ई – पास कसा काढायचा ? जाणून घ्या सविस्तर | e Pass process in Narathi
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे.आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा…