Browsing Tag

modak

केळी मावा मोदक

गणपती बाप्पाच्या आगमनाने निसर्ग देखील प्रफुल्लित होतो. मग त्याच निसर्गाचं देणं असणारी फळं, फुलं आपण बाप्पाला अर्पण करावीत असाच त्यामागचा हेतू असतो. चला तर मग आज अशाच एका फळाचा मोदक बाप्पाला नैवैद्य म्हणून अर्पण करूयात. साहित्य कप मावा, 3…