ट्राय करा! पनीर पराठा रेसिपी (Paneer Paratha Recipe)
साहित्य300 ग्रॅम गव्हाचे पीठ, 200 ग्रॅम पनीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 इंच आल्याचा तुकडा, चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा धणे पावडर, पाऊण चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल/ तूप.
कृतीसुरुवातीला गव्हाचे कणिक कोमट पाण्याने मळून…