मकर संक्रांत येतेय, मग तीळ खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहिती आहेत काय.?
'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तिळाचे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे हे आपल्याला पुढील…