जागतिक ग्राहक हक्क दिन : वस्तू खरेदी करताना हे लक्षात ठेवाच!
दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या काय असतात, याविषयी जाणून घेऊयात 'ही' खास माहिती.वस्तू खरेदी करताना 'ही' घ्या काळजी :फसव्या जाहिरातींना…