आता PVC (प्लास्टिक) आधारकार्ड फक्त 50 रुपयांत घरपोच मिळणार
सरकारने पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC) कार्डवरील आधार कार्डच्या छपाईस कायदेशीर मान्यता दिली आहे. पीव्हीसी आधार कार्ड हे एटीएम कार्ड किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डासारखेच असते.फक्त 50 रुपयांत मिळणार आधारकार्ड
पीव्हीसी कार्डवर आधार छापण्यासाठी…