‘जागतिक महिला दिन’ का साजरा केला जातो?
हसून प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी...!जगभरात दरवर्षी 8 मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. आज असे एकही क्षेत्र नाही, ज्यामध्ये महिलांनी आपली छाप…