नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला

नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला.

२०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला.

India Innovation Report 2020 क्रमवारी

 1. कर्नाटक : ४२.५० गुण
 2. महाराष्ट्र : ३८.०३ गुण
 3. तमिळनाडू : ३७.९१ गुण
 4. तेलंगणा : ३३.२३ गुण
 5. केरळ : ३०.५८ गुण
 6. हरयाणा : २५.८१ गुण
 7. आंध्रप्रदेश : २४.९१ गुण
 8. गुजरात : २३.६३ गुण
 9. उत्तर प्रदेश : २२.८५ गुण
 10. पंजाब : २२.५४ गुण
 11. पश्चिम बंगाल : २१.६९ गुण
 12. राजस्थान : २०.८३ गुण
 13. मध्य प्रदेश : २०.८३ गुण
 14. ओडिशा : १८.९४ गुण
 15. झारखंड : १७.१२ गुण
 16. छत्तीसगड : १५.७७ गुण
 17. बिहार : १४.४८ गुण .

२०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात बिहार १४.४८ गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे .

हिमाचल प्रदेशने २५.०६ गुणासह पुर्वोत्तर राज्ये व हिमालयीन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

पुर्वोत्तर राज्ये व हिमालयीन राज्य

🔰 ०१) हिमाचल प्रदेश : २५.०६ गुण
🔰 ०२) उत्तराखंड : २३.५० गुण
🔰 ०३) मणिपूर : २२.७८ गुण
🔰 ०४) सिक्कीम : २०.२८ गुण
🔰 ०५) मिझोराम : १६.९३ गुण
🔰 ०६) आसाम : १६.३८ गुण
🔰 ०७) अरुणाचल प्रदेश : १४.९० गुण
🔰 ०८) नागालँड : १४.११ गुण
🔰 ०९) त्रिपुरा : १२.८४ गुण
🔰 १०) मेघालय : १२.१५ गुण

केंद्रशासित प्रदेश व छोटी राज्ये

०१) दिल्ली : ४६.९० गुण
०२) चंदीगड : ३८.५७ गुण
०३) दमन व दिव : २६.७६ गुण
०४) पुद्दुच्चेरी : २५.२३ गुण
०५) गोवा : २४.९२ गुण
०६) दादरा व नगर हवेली : २२.७४ गुण
०७) अंदमान व निकोबार : १८.८९ गुण
०८) जम्मू व कश्मीर : १८.६२ गुण
०९) लक्षद्वीप : ११.७१ गुण .

दिल्लीने ४६.९० गुणासह केंद्रशासित प्रदेश व छोट्या राज्यात प्रथम क्रमांक पटकावला .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*