पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 24 January 2021 |Postman Mailguard Exam Questions

महाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती 2021 प्रश्न 24 January 2021

सर्व Shift सामान्य ज्ञान चे एकत्रित प्रश्न

  • 1.माधवगड राष्ट्रीय उद्यान कोठे आहे .?
  • 2. दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.?
  • 3. भवानी कोणत्या नदीची उपनदी आहे..?
  • ४. पानिपत चे दुसरे युद्ध कोणा कोनात झाले.?
  • 5. मूलभूत कर्तव्ये एकूण किती आहेत.?
  • 6.) 2020 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या राज्याच्या होत्या.?
  • 7.) Ease of doing business कोण जाहीर करते.?

8)मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि वडीलांचे कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्ती ने टाकण्यात आले


  • 1. मुलभूत कर्तव्य किती
  • 2 बारडोली हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे
  • ३ भवानी हि कोणत्या नदी ची उपनदी आहे
  • ४ घटना दुरुस्ती ८६ ५ २०२० मध्ये सर्वात जास्त विधानसभा कोठे आहेत
  • ६ लोकमान्य हि पदवी कोणत्या समाजसुधारक स दिली
  • ७ बैरुत हि राजधानी कोणत्या देशाची आहे – लेबनॉन
  • ८ भारतीय संरक्षण दलाचे सुप्रीम कमांडर कोण
  • ९ बांधवगड नेशनल पार्क कोठे आहे
  • १० खालील पैकी गोवा राज्यातील नेशनल पार्क कोणते
  • ११ आज डुइंग बिझनेस अहवाल कोणत्या संस्थेने सादर केला
  • १२ २०१८ सालचा सिओल शांती पुरस्कार कोणत्या भारतीयास मिळाला
  • हरियाणाचे राजधानी कोणती
  • शेर ये पंजाब कोणाला म्हणता
  • 1 शांती साठी 2018 मदे कोणाला पुरस्कार देण्यात आला
  • 2 बांधवगड धरण कुट आहे
  • 3 लोकमान्य ही पदवी कोणाला दिल

  • 1.HUDCO….full form
  • 2.गोदावरी नदीचे उगम
  • 3.पंजाब च सिंह कोणाला म्हटले आहे
  • 4.दुसरे महायुध्द 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले….

2nd Shift

1)हरियाणा ची राजधानी?
2) Hudco long form?
3) शांती नोबल price
4 गोदावरी उगम?
5) पंजाब चा सिंह
6) 2020 मध्ये पहिल्या महायुध्याला किती वर्ष झाले?
7) कलम17
8) कलम28
9)2 प्रश्न नीतीशास्त्र वर होते
10) कोईमबातूर कोणत्या राज्यात आहे? TN
11) सर्वाधिक घनता असलेले राज्य? बिहार
12) Tso mori lake कोणत्या राज्यात आहे ? लडाख
13) पंचमहाव्रते कोणत्या धर्माशी संबंधित आहेत?
14) WTOचे मुख्यालय?
15) सत्याग्रह सभा कोणी स्थापन केली?
16) CONGRESS अध्यक्ष – 1929चे अधिवेशन?
17)एशियाटिक socity ऑफ bengal स्थापना कोणी केली?

You might also like
Leave a comment