Browsing Tag

इतिहास

सायमन कमीशन (सदस्य, उद्देश, रिपोर्ट) | Simon Commission (India Statutory Committee)

१९१९ च्या कायद्यानुसार भारतात द्वेधशासन (Diarchy) स्थापन करण्यात आले होते. या द्वेधशासन प्रणालीस भारतात मोठा विरोध झाला. १९१९ च्या कायद्यातील कलमानुसार, कायद्यात १० वर्षाने संवैधानिक सुधारणा करण्यासाठी कमीशन नियुक्त करण्याची तरतूद होती.…

रासबिहारी बोस : आझाद हिंद सेना, हार्डिंग्जवर बाँबस्फोट

जन्म: 25 मे 1886, Subaldahaमृत्यू: 21 जानेवारी 1945, Tokyo, Japan'गदर’ या क्रांतिकारी संघटनेचे नेते. यांनीच पुढे 'इंडियन इंडिपेंडन्स लीग'ची स्थापना केलीभारतीय जनतेवर अत्याचार करून दडपशाहीच्या वरवंट्याखाली जनतेला…

वैदिक संस्कृती : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके

भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला वैदिक संस्कृती' असे म्हणतात.वैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाङ्मय.…