या टॉप 6 फलंदाजांचे रेकॉर्ड मोडणे अशक्य!
विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन, जो रूट, रोहित शर्मा आणि बाबर आझम... जगातील या सहा टॉप फलंदांजांनी अनेक अविश्वसनीय विक्रमांची नोंद केली आहे. पण, या प्रत्येकानं स्वतःच्या नावावर एक असा विक्रम नोंदवला आहे की तो मोडणं अवघड आहे.
विराट…