Browsing Tag

marathi recipe

सोपा चना मसाला

साहित्य२५० ग्रॅम काबुली चणे इंच आले ४ हिरव्या मिरच्य २ चमचे गरम मसाला पूड १ चमचा लाल तिखट २ चमचे धने-जिरेपूड अर्धी वाटी तेल चवीनुसार मीठकृतीआदल्या रात्री चणे भिजत घालावेत. सकाळी पाणी ओतून निथळावे. आले किसावे,मिरच्या…

कोबीची वडी

साहित्य२०० ग्रॅम कोबी १ मोठी जुडी कोथिंबीर ६-७ हिरव्या मिरच्या १ वाटी (भरून) डाळीचे पीठ २ चमचे मीठ (चवीनुसार) ३ मोठे चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद तळणीसाठी तेलकृती• कोथिंबीर…

ट्राय करा! पनीर पराठा रेसिपी (Paneer Paratha Recipe)

साहित्य300 ग्रॅम गव्हाचे पीठ, 200 ग्रॅम पनीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 इंच आल्याचा तुकडा, चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा धणे पावडर, पाऊण चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल/ तूप. कृतीसुरुवातीला गव्हाचे कणिक कोमट पाण्याने मळून…

बेसन लाडू | Besan Ladu Recipe in Marathi

बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य250 ग्रॅम हरभरा पीठ / लहान वाटाण्याचे पीठ / बेसन ( भरड पद्धतीचे ) 100 ग्रॅम शुद्ध तूप 125-150 ग्रॅम पीठी साखर 50 ग्रॅम मनुका / चिरोंजी / बदाम ( ऐच्छिक ) 1/2 टी स्पून वेलदोडा पावडर 1.5 टेबल स्पून…