प्रपोज करताय? तर जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
प्रपोज डे हा दिवस व्हॅलेंटाईनच्या आठवड्यातील दुसरा महत्वाचा दिवस आहे.प्रपोज करत असाल तर अति घाई करू नका. संयम ठेवा. आधी त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काय वाटतं ते जाणून घ्या.प्रपोज करायच्या आधी तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आवडीनिवडींबाबत…