कोरोनामुक्त झाल्यानंतर तुमचा टूथब्रश तात्काळ बदला
सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. मात्र यामध्ये कोरोना मुक्त होणाऱ्यांचा आकडा देखील दिलासादायक आहे.तर कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील रुग्णांना आणखी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झाल्यानंतर तुमचा…