Browsing Tag

Marathi health tips

दमा असलेल्या रुग्णांनी या गोष्टींची काळजी घ्या

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. यातच कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदाच्या दिवाळीत शरीराची खास काळजी घेणे गरजेचे…

मुका मार लागणे घरगुती उपाय | मुका मार लागल्यानंतर काय करावं?

मुका मार लागणे घरगुती उपायमुका मार म्हणजे त्वचेच्या आतील दुखापत होय. यावेळी त्वचेच्या आतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे अनेकदा मार लागलेला भाग थोडा काळसर पडतो. मुका मार घरगुती प्रथमोपचारमुका मार लागल्यानंतर त्यावर बर्फ लावा.…

कोंडा काही मिनिटांत निघून जाईल, जाणून घ्या रामबाण उपाय

थंडीचा हंगाम सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत केसांशी संबंधित अनेक समस्या पाहायला मिळतात.या काळात डोक्याला खाज सुटणे, केस गळणे, चमक नाहीशी होणे आणि केसांमध्ये कोंडा अधिक दिसून येतो. वाढत्या प्रदूषणामुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागले

टीन एजर्सच्या जेवणात हमखास हव्याच या ४ गोष्टी

किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे, त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण या वयात मिळणारं उत्तम पोषण त्यांचे भविष्यातले अनेक आरोग्याचे धोके कमी करू शकतं. म्हणूनच तर टिन एज मुलींनो तुम्हीही वयाच्या या टप्प्याचा मनमुराद आनंद घ्या,…

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा

निरोगी शरीरासाठी प्रत्येकाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन कमी झालं तर, गंभीर त्रास होतात.यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे वाढवावे याबाबत सांगणार आहोत डाळिंबशरीरामध्ये…

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर | शेंगदाणा खाण्याचे फायदे

आजच्या काळात निरोगी शरीस हीच खरी संपत्ती असल्याचे दिसून आले आहे. शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेंगदाण्याच्या फायद्यां बद्दल.कॅन्सरपासून संरक्षणशेंगदाण्यामध्ये पॉलीफेनोलिक नावाचा अँटीऑक्सिडेंट आढळतो.…

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक कारणांमुळे तणाव, डिप्रेशन, नैराश्य, ब्रेन फॉग, मनोभ्रम, इत्यादी मानसिक आजार वाढले आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी राहणे आवश्यक आहे. चला तर आज आपण जाणून घेऊ मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि…

कढीपत्त्याची बहुगुणकारी फायदे जाणून घ्या

कढीपत्त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की कढीपत्त्यामध्ये उत्कृष्ट औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात. कोंडा मुक्त केसांसाठी कढीपत्त्याची पातळ पेस्ट बनवा (कढीपत्ता वापरतो) आणि…

रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आरोग्यदायी ब्राह्मी

आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पती आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे सांगितले आहे यामध्ये ब्राह्मी या वनस्पतीमुळे केसांच्या आरोग्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.ब्राह्मीचं सेवन केल्याने यातील अँटिऑक्सिडंटमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.…

जाणून घ्या जेवणानंतर शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व

जेवणानंतर शरीर सुस्तावून लागते मात्र तरीदेखील जेवणानंतर लगेचच झोप नाही आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे असते. तर यावेळी 'शतपावली करणे' फायदेशीर ठरते.शतपावली या शब्दातूनच किती पावले चालावीत, याचा संकेत दिलेला आहे. शत म्हणजे शंभर, किमान शंभर…

बदाम तेलाचे फायदे

बदाम खाण्याचे आरोग्य मेंदू आणि त्वचेलाही फायदे आहेत. बदमा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. बदामाचा वापर विविध पद्धतीने करता येतो. बदाम तेलाचे ही फायदे आहे.Health benefits of almond oil.चेहरा उजळतो: रात्री झोपण्याआधी बदाम…

पचनशक्ती वाढल्याने वजन नियंत्रणासाठीही मदत

अनेकदा आपल्याला वाटते की जास्त आहार हा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो मात्र जास्त आहार नाही तर पचनशक्तीचा दरावर वजन नियंत्रण अवलंबून असते.पचनशक्ती ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अन्नातील ऊर्जा गॅलरीमध्ये रूपांतरित होते आणि शरीराच्या इतर पेशी…

तुम्ही कोरोना लस घेतलीय मग अशी घ्या काळजी

गंभीर, एकापेक्षा अधिक आजार, मधुमेह, उच्च रक्‍तदाब आहे. तसेच ॲलर्जीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींनी वैद्यकीय सल्ला आणि प्रमाणपत्राशिवाय कोरोना लस दिली जाऊ नये.लस घेण्यापूर्वी किमान आठवडाभर अगोदर अतिरिक्‍त मद्यपान करू नये,…

उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी ट्राय करा उपाय

ऊन वाढत आहे. अशा परिस्थितीत चेहऱ्याला तजेल आणि टवटवीत करण्यासाठी खालील काही गोष्टी तुम्हाला मदत करतील.... फेस मिस्टसध्या बाजारपेठेत विविध फेस मिस्ट आढळतात. किंवा आपण हे घरी देखील बनवू शकता. काही गुलाबाच्या पाकळ्या आणि 1 लीटर पाणी असले कि…

थंडीत अंगाला खाज सुटल्यावर ‘हे’ करा!

थंडीची दिवसात आपली त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान नखाने खाजविल्याने तेथे जखम होऊन ती जडू शकते. यामुळे असे काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे थंडीत त्वचेवर येणाऱ्या खाजेचा त्रास कमी करता येईल. त्याबाबत…