Maha TET Date – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर

Maha TET 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर असणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत आहे. २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज व शुल्क३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
प्रवेशपत्र२५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर ११० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २१० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*