Xiomi कंपनीचा Redmi K30S स्मार्टफोन लाँच

Xiomi कंपनीचा नवीन ‘Redmi K30S’ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

Xiomi Redmi K30S वैशिष्ट्ये

  • ‘K30S’ मध्ये 6.67 इंचांचा फुल्ल HD+ डिस्प्ले दिला असून स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे.
  • स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.
  • या हँडसेटमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • जो अॅड्रेनो 650 GPUसोबत जोडला आहे. हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.
  • 256 GB इंटर्नल स्टोरेज असलेला व्हेरिएंटदेखील लाँच करण्यात आला आहे.
  • तसेच साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत.

दरम्यान, स्मार्टफोनची किंमत 28,570 रुपये इतकी असून हा फोन ब्लॅक आणि सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

फ्लिपकार्ट वर 10% पर्यंत डिस्काउंट

Leave a comment