IPL 2020 : विजेत्या-उपविजेत्या संघाच्या बक्षीसांच्या रकमा

IPL 2020 मौसम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. क्रिकेटप्रेमींना आता विजेता कोण होणार? याचे वेध लागले आहे.

जेव्हा एखादा संघ स्पर्धा जिंकतो तेव्हा त्याला किती बक्षीस रक्कम मिळते हा देखील चर्चेचा विषय असतो. यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी/ जास्त बक्षीस रक्कम मिळणार आहे/ त्याबाबत पाहुयात…

भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार यंदा IPL 2019च्या तुलनेतबक्षीस रकमेत मोठी कपात करण्यात आली आहे.

  • 2019 विजेता संघ – 20 करोड रुपये
  • 2019 उपविजेता संघ – 12.50 करोड रुपये
  • 2020 विजेता संघ – 10 करोड रुपये
  • 2020 उपविजेता संघ – 6.25 करोड रुपये

IPL स्पर्धेतील बक्षीसांची रक्कम तशी कमीच वाटत असली तरी बीसीसीआय व आयपीएलच्या संघांची खरी कमाई बक्षीसांतून होत नसून ती स्पॉन्सरशीपमधून होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*