जाणून घ्या जेवणानंतर शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व
जेवणानंतर शरीर सुस्तावून लागते मात्र तरीदेखील जेवणानंतर लगेचच झोप नाही आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे असते. तर यावेळी 'शतपावली करणे' फायदेशीर ठरते.शतपावली या शब्दातूनच किती पावले चालावीत, याचा संकेत दिलेला आहे. शत म्हणजे शंभर, किमान शंभर…