Browsing Tag

aarogya

पावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय

पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात ज्यामुळे याकडे वेळेत लक्ष न दिल्यास हे महागात पडू शकते. यामध्ये विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे. या पावसाळ्यातील रोगांपासून बचावण्याचे उपाय सांगितले आहेत.…

टीन एजर्सच्या जेवणात हमखास हव्याच या ४ गोष्टी

किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे, त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण या वयात मिळणारं उत्तम पोषण त्यांचे भविष्यातले अनेक आरोग्याचे धोके कमी करू शकतं. म्हणूनच तर टिन एज मुलींनो तुम्हीही वयाच्या या टप्प्याचा मनमुराद आनंद घ्या,…

जाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे

दही आवडत नाही असे लोक तुरळक आढळतात. तर दही हा प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. दह्यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे असतात.दह्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, लॅक्टोज सारखे रासायनिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे उन्हाळ्यात…

जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय आहे? मग खास तुमच्यासाठी

अनेकांसाठी चहा म्हणजे स्वर्गातील अमृतच. विशेष म्हणजे या लोकांना केव्हाही, कोणत्याही वेळेला, कुठेही चहा हवा असतोच. काहीजणांना तर जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्याला घातक आहे. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊयात...…

जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे?

निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले हवे सांगितले जाते? मात्र यामागे काय सत्यता आहे? ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात!पाणी पिण्याचे फायदेयुरिन, घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीराचे तापमान सामान्य राहते. किडनी…

दुपारी जेवण केल्यानंतर झोप येण्यामागे हे आहे कारण!

दुपारी भरपेट जेवण झालं, मन आणि पोट दोन्ही तुडुंब भरलं की, यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे वामकुक्षी घेण्याची!या वामकुक्षी मागे नेमकं कारण काय असतं? जेवण झाल्या झाल्या पटकन बेडवर पडावं असं का वाटतं? यामागे आपली मानसिकता…

घरीच तपासा दुधाची शुद्धता

आजच्या काळामध्ये दुधामध्ये भेसळ असणे ही देखील सामान्य बाब झाली आहे. दुधामध्ये पाणी मिसळण्यापासून ते थेट युरिया, स्टार्च, इथपर्यंत सर्व वस्तू दुधामध्ये मिसळून भेसळयुक्त दुध पुरविले जाण्याच्या घटना घडतच असतात.मात्र असे भेसळयुक्त दुध…

फीट आल्यावर प्रथम हे करा

फीट आली असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. स्नायूंवर पडलेल्या दबावामुळे फीट येण्याची शक्यता असते. यावेळी मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना काही विशिष्ट काळासाठी खुंटतात. त्यामुळे मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. यावेळी फीट येते. फीट येण्याची लक्षणेचक्कर…

फराळ आणि कॅलरीजचे गणित एकदा पहाच

दिवाळी काळात आपण अनेक चमचमीत आणि स्वादिष्ट फराळावर ताव मारतो. यामुळे आपण आपल्याला आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचा समावेश करतो. त्याचे गणित समजण्यासाठी खाली बाबी तुम्हाला मदत करतील...वरील तक्ता पाहिल्यावर अंदाज येईल, की रोजच्या…

दिवाळी आणि पाळावयाची पथ्ये

दिवाळी हा आनंदाचा सण. मात्र दिवाळीत आनंदावर विरजण येईल असे काही आरोग्यसोबत करू नका. कारण फराळामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. अशात खालील काही पथ्ये तुम्हाला फायदेशीर ठरतील.फराळ आहे त्याने काय होतंय असं म्हणतं, एकदम जास्त पदार्थ खाऊ नये.…