Browsing Tag

Marathi health tips

पित्त वारंवार खवळतंय? ‘हे’ ट्राय करा

आजकाल अगदी लहानमुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणालाही पित्त किवा अ‍ॅसिडीटी होताना दिसते. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ यामुळे पित्ताचे विकारही वाढले आहेत.पित्तावर आजकाल बाजारात अनेक…

सिझेरियन प्रसुती आणि काही धक्कादायक सत्य

आजकाल नॉर्मलपेक्षा सिझेरियन पद्धतीने (ऑपरेशनद्वारा) बाळाला जन्म देण्याचं प्रमाण वाढलयं. दरम्यान सिझेरियन पद्धतीबाबत लोकांच्या मनात अनेक समज - गैर समज आहेत. अशाच काही आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही नक्की जाणून घ्या.जगात असे अनेक देश आहेत जेथे…

सुर्य नमस्कारा दरम्यान या चुका टाळा

सुर्य नमस्काराने शरिराच्या सर्व भागाचा व्यायाम होतो. यामध्ये एकूण १२ आसने आहेत. ज्याचा शरिराच्या वेगवेळ्या भागावर प्रभाव पडतो. परंतु याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने करता. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत…

फीट आल्यावर प्रथम हे करा

फीट आली असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. स्नायूंवर पडलेल्या दबावामुळे फीट येण्याची शक्यता असते. यावेळी मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना काही विशिष्ट काळासाठी खुंटतात. त्यामुळे मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. यावेळी फीट येते. फीट येण्याची लक्षणेचक्कर…

थंडीत फायदेशीर हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्स

गेल्या काही दिवसांपासून थंडी हळू-हळू वाढतेय. अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गरम कपडे काढले असतील. पण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात काही बदल करा. त्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा…

हिवाळ्यात व्यायामाचा कंटाळा दूर करण्यासाठी

सध्या एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे अनेकांना मानसिक थकवा जाणवतो. हा थकवा दूर करायचा सोपा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम. पण, काही जणांना थंडीच्या दिवसांत जीममध्ये जाण्याचं सोडाच घरीही व्यायाम करण्याचा कंटाळा आलेला दिसतो. हा…

थंडी आणि गुणकारी गुळाचे असेही फायदे

अनेकांना गुळाच्या फायद्यांबाबत तितकीश माहिती नसते. थंडीच्या दिवसांत तर गुळ अधिक गुणकारी मानला जातो. याच्या सेवनाने शरीर उबदार होण्यास, जेवण लवकर पचण्यास, शरीराला आर्यन मिळण्यास मदत होते.घसा खवखवत असल्यास गुळ अतिशय फायदेशीर आहे. गुळ आणि…

फराळ आणि कॅलरीजचे गणित एकदा पहाच

दिवाळी काळात आपण अनेक चमचमीत आणि स्वादिष्ट फराळावर ताव मारतो. यामुळे आपण आपल्याला आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचा समावेश करतो. त्याचे गणित समजण्यासाठी खाली बाबी तुम्हाला मदत करतील...वरील तक्ता पाहिल्यावर अंदाज येईल, की रोजच्या…

दिवाळी आणि पाळावयाची पथ्ये

दिवाळी हा आनंदाचा सण. मात्र दिवाळीत आनंदावर विरजण येईल असे काही आरोग्यसोबत करू नका. कारण फराळामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. अशात खालील काही पथ्ये तुम्हाला फायदेशीर ठरतील.फराळ आहे त्याने काय होतंय असं म्हणतं, एकदम जास्त पदार्थ खाऊ नये.…

फटाके फोडताना अशी घ्या काळजी

दरवर्षी दिवाळी सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फटाके फोडताना आपण अनेकदा भान विसरून सणाचा मनमुराद आनंद लुटत असतो.फटाके फोडताना आपल्या चुकांमुळे अनेक मोठ-मोठ्या…

हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा

गुलबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. पहाटेच्या धुक्यात फिरायला सर्वानाच मजा येते पण या गुलबी थंडी सोबतच काही आजार देखील येतात. थंडीच्या दिवसांत श्वसनाचे विकार अधिक बळावतात. ज्या व्यक्तींना फुफ्फुसाचे आजार असतात त्यांना हे त्रास अधिक…

पेपर कपमधील चहा आणि होणारे परिणाम

जर तुम्ही कागदापासून बनविलेल्या कपमध्ये चहा पित असाल तर, तुमची एक चूक तुमच्या आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते.नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती पेपर कपमध्ये दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर, त्याच्या…

कान स्वच्छ करण्याची पध्दत काय?

आपण आपला कान वेळोवेळी स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे असते. कारण असे केले नाही तर कान दुखणे, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा बहिरापणासारख्या समस्या उद्भवू शकतात. कान साफ कसे करावे? हे जाणून घेऊया...गरम पाणी : प्रथम पाणी कोमट करून ते कापसाच्या…

तर अ‍ॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास येईल आटोक्यात!

नवरात्रीचे उपवास पूर्ण झाल्याने आपल्या आहारात अचानक विविध पदार्थांचा समावेश झाला आहे. अशात काही वेळा आपल्या पोटाची घडी विस्कटण्याची शक्यता असते. दरम्यान बऱ्याच लोकांमध्ये अ‍ॅसिडिटी, पित्त, अपचन या तक्रारी डोके वर आढळतात. अशावेळी…

असे करा पिण्याचे पाणी शुध्द

दूषित पाण्यामुळे विविध आजार डोके वर काढतात. या आजारांविरूद्ध लढण्यासाठी आपल्याला स्वच्छ( पाणी पिण्याची गरज आहे. म्हणूनच आज आपण याबद्दल माहिती पाहुयात... पाणी उकळणेपाणी स्वच्छ करण्यासाठी ते पितळ, तांबे किंवा मातीच्या भांड्यात 100 डिग्री…