Browsing Tag

Marathi health tips

कोरोना : मास्क धुताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आपण सूती कपड्यांने बनवलेले मास्क वापरात असाल तर फारच उत्तम, त्याचा फायदा असा आहे की आपण हे पुन्हा-पुन्हा वापरू शकता. त्याचमुळे आपल्या मास्कला आपण स्वच्छ कसे करावे चला जाणून घेऊया...मास्क स्वच्छ करण्यासाठी गरम…

लसूण खाण्याचे असेही फायदे…

आपल्या आहारातील अविभाज्य घटक असणाऱ्या लसणाचे अनेक गुणधर्म आहेत. तसेच त्यामुळे भाज्यांना वेगळी चव आणि वास येतो. आज आपण लसूण खाण्याचे काही विशेष फायदे पाहणार आहोत...बहिरेपणा, कुष्ठ - रोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार,…

डायबिटीज आहे? ‘या’ 4 पद्धतीने जखमेची काळजी घ्या!

डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना जखम बरी होण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. यात जर उशीर झाला तर काही वेळा अवयव कापण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. परंतु, योग्य काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. म्हणूनच जखमेची काळजी कशी घ्यावी? ते पाहुयात...…

शीतपेयांमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका

उन्हाळ्यात शरीराला थंडावा म्हणून अनेकजण शीतपेयाचे सेवन करतात. मात्र, शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. मुलांमध्ये स्थूलत्व वाढण्याची शक्यता- मुलांना शीतपेयाची सवय लागल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात.…

रात्री झोपेत घाम येणे हे या गंभीर आजरांचे लक्षण

पंखा, एसी असूनही रात्री झोपेत असताना घाम येत असल्यास हे गंभीर लक्षण आहे. असे आढळून आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे गेले पाहिजे. काही गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.अति घाम येणे हे हायपर थारॉईयडीझम चेही लक्षण आहे. थायरॉईड ग्रंथी चयापचय…

‘हे’ आहेत उपवासाचे फायदे!

गेल्या काही दिवसांपासून नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. या उपवासांचा कालावधी सर्वात मोठा असतो. अशात हे उपवास आरोग्यासाठी कसे फायदेशीर असतात? ते पाहूयात... डिटॉक्स करण्यात मदत उपवासात ताजे आणि ऋतूला धरून पदार्थ खाल्ले जातात. तसेच ऊर्जादायी अन्…

आरोग्याची त्रिसूत्री झोप

झोपेच्या वेळा तरुण पिढीतच नाही तर कोणत्याच वयोगटात ठरलेल्या नाहीत. कामाचे तास, तणाव, लहान मुलांमध्ये अभ्यास तर, काही लोकांमध्ये फक्त मोबाईल, टीव्ही पाहणे या कारणावरून देखील जागरणं होतात. अनियमित झोपेचे दुष्परिणाम...चौरस आणि समतोल आहार,…

हसणे – एक उत्तम व्यायाम

१.हसण्याने शरीराचे वजन नियंत्रित राहते ,रक्तदाब कमी होतो.२. हसण्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते .३. हसण्याने अनेक आजार बरे होतात . त्यासाठीच अनेक ठिकाणी हास्य थेरपीचे क्लासेस चालविले जातात४. हसताना त्या व्यक्तीचे शरीर ,मन,भावना,विचार…

पोट साफ होण्यासाठी काही खास उपाय

कधी कधी खूप खाणं होतं आणि पोट साफ होण्यास काही समस्या जाणवतात. कधी कधी जेवण व्यवस्थित जात नाही आणि पोट साफ होत नाही. पोट साफ न होणे ही खूप साधारण वाटणारी समस्या असली तरी, त्याचे परिणाम अतीव त्रासदायक असू शकतात.दररोज कमीत कमी ४ किलोमीटर…

मधुमेही आणि पायाची काळजी |Diabetes Care Tips in Marathi

मधुमेही रुग्णांना पायाच्या समस्या साधारण नसतात. त्यामुळे होणारे परिणाम हे भयानक असू शकतात. जाणून घ्या कशी घ्यायची पायाची काळजी..जर पायाची समस्या जाणवत असेल तर तातडीने उपचार घ्या. आहारातील साखर नियंत्रणात आणणे हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र…

काळ्या मिरीचे औषधी गुणधर्म | Medicinal properties of Black Pepper (Kali Mirch)

आपल्या घरातल्या मसाल्याच्या डब्यातील प्रत्ये मसाला किंवा मसाल्याचा पदार्थ हा आरोग्यासाठी औषध म्हणून उपयुक्त असतो. आपल्या जेवणामध्ये मिर्‍यांचा वापर तिखटाला पर्याय म्हणून केला जातो. परंतु काळ्या मिरीचे औषधी गुणधर्म व्यापक आहेत. त्यावर…

Baby Soft Skin साठी हे करा | लहान मुलांसारखी नरम त्वचा मिळवण्यासाठी खास टिप्स

लहान मुलांसारखी नरम त्वचा मिळवण्यासाठी व्हिटॅमिन- E ऑयल आपल्यासाठी जादूप्रमाणे काम करेल. कारण यात अनेक प्रकाराचे अँटी - ऑक्सीडेंट गुण असतात. हे वापरल्याने त्वचा आणि केसासंबंधी अनेक समस्या सुटतात. याने त्वचेवरील डेड रिकन स्वच्छ होते.आपण…

टाच दुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी जशी सामान्यतः अनेकांमध्ये आढळून येते तशी टाचदुखीने ग्रासलेली मंडळीदेखील आहेत हे तुम्ही जाणता का? आज आपण टाचदुखीचे उपाय जाणून घेणार आहोत. तसं तर टाचदुखी हि काही पथ्य पाळून बरी होऊ शकते:टाचा दुखत असताना उकळलेले…

पुदिन्याच्या सेवनाने रोगांवर होईल मात

पुदीना ही वनस्पती सर्वानाच माहिती आहे. ही एक आयुर्वेदिक आणि सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे.यामध्ये मेंथॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदक, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे, लोह इ. असतात.पुदीना शरीरातून कफ देखील काढून टाकते. उबदार…

तुम्हाला हे माहित आहे का, डाळिंबाचा रस रोज पिऊन तुम्ही अनेक क्लिष्ट शारीरिक रोग दूर ठेऊ शकता.

फलाहार हा शरीरासाठी चांगलाच असतो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का, डाळिंबाचा रस रोज पिऊन तुम्ही अनेक क्लिष्ट शारीरिक रोग दूर ठेऊ शकता. प्रजनन क्षमता वाढते डाळिंबाच्या रसाने शरिराची प्रजनन क्षमता वाढतेच शिवाय मानवी शरिरात टेस्टोस्टेरोन…