Browsing Tag

दिवाळी टिप्स

दिवाळी आणि पाळावयाची पथ्ये

दिवाळी हा आनंदाचा सण. मात्र दिवाळीत आनंदावर विरजण येईल असे काही आरोग्यसोबत करू नका. कारण फराळामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. अशात खालील काही पथ्ये तुम्हाला फायदेशीर ठरतील.फराळ आहे त्याने काय होतंय असं म्हणतं, एकदम जास्त पदार्थ खाऊ नये.…

अशा पद्धतीने इतरांची दिवाळी आनंदी करा

कोरोनामुळे यंदाची दिवाळी ही खूपच वेगळी असणार आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. हातात पैसे नाही. त्यामुळे आपण यंदाची दिवाळी व्यर्थ खर्च करण्यापेक्षा काही गोष्टी दान करून इतरांची दिवाळी देखील खास बनवू शकतो.या दिवाळीत फक्त आपल्या मित्रांसोबत…

दिवाळीमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा

दिवाळी हा अंधाऱ्यावर प्रकाशाचा विजय दर्शविणारा सण आहे. दर वर्षी आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळीला लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे.वर्ष 2020 मध्ये दिवाळी यंदा 14 नोव्हेंबर 2020, शनिवारी साजरी होणार आहे. या निमित्ताने जाणून घ्या काही…

दिवाळीत ‘या’ वस्तूंनी सजवा आपले घर

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक लोक घराची साफ-सफाई करून घर सजवण्याची तयारी सुरू केली आहे. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणरायाची पुजा केली जाते. घरात फराळाच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. अशा उत्साहपूर्ण वातावरणात घराच्या…

फटाके फोडताना अशी घ्या काळजी

दरवर्षी दिवाळी सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फटाके फोडताना आपण अनेकदा भान विसरून सणाचा मनमुराद आनंद लुटत असतो.फटाके फोडताना आपल्या चुकांमुळे अनेक मोठ-मोठ्या…

काय आहे धनत्रयोदशीचं महत्त्व ? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आणि त्यातही आपल्याकडे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर आपण धनत्रयोदशीचं महत्त्व सविस्तर जाणून घेऊयात.दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी,…

घरच्या घरी बनवा सुगंधी उटणं

आजकाल घाईगडबडीच्या दिवसांत अनेकजण बाजारातून विकतची उटणं घेऊन येतात. परंतू त्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यंदा बाजारातून विकतचे उटणं आणण्यापेक्षा घरीच करून पहा. त्यासाठी…

दिवाळीची साफसफाई करताना या टिप्स लक्षात ठेवा

सगळे घर एकत्र स्वच्छ करायचं ठरवलं, तर तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. घरातील अनावश्यक गोष्टी काढून टाका.जुने कपडे, चपला, भांडी यांसारख्या वापरात नसलेल्या परंतु चांगल्या असलेल्या वस्तू एखाद्या सामाजिक संस्थेला किंवा गरीबांना द्या.आता…

दिवाळी फराळ करताय? मग ‘हे’ टाळाच!

दिवाळी फराळाचं सर्वांना भलतंच आकर्षक असतं. मात्र फराळ करताना आपल्याकडून आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या काही चूका होतात. या टाळण्यासाठी खालील गोष्टी करा...चकल्या किंवा इतर पदार्थ तळल्यानंतर वर्तमानपत्राचा वापर करू नका. कारण वर्तमानपत्राच्या…

दिवाळी खरेदी आणि घ्यावयाची काळजी

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने अनेकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र करोनामुळे यंदाची दिवाळी सुरक्षित वावराच्या नियमांचं पालन करुन साजरी करावी लागणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर जाताना आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी? हे जाणून…